बाईक चोरी करणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून

मुंबई : बाईक चोरी करणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून १८ लाख रूपये किंमतीच्या ९ स्पोर्टस बाईक हस्तगत! स्पोर्ट्स बाईक चोरीला गेल्याची तक्रार.

येथे नोंद करताच त्वरित तपास सुरू करण्यात आला. सदर तपासा दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर ०३ आरोपींना अटक करून एकूण ०९ गुन्हे उघडकीस येऊन ०९ स्पोर्टस बाईक असा अंदाजे १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *